मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
छाया
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या वस्तुवर समोरून वा मागून प्रकाश पडला असता त्या वस्तुचे विरूद्ध दिशेस दिसणारे काळोखे प्रतिरूप
  • वाक्यात प्रयोग - लहान मूल आपली सावली पकडू पाहत होते
  • समानार्थी शब्द - सावली , पडछाया
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - स्वरूप
छाया
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - सूर्याची बायको
  • वाक्यात प्रयोग - शनी हा सूर्य आणि छायाटा मुलगा आहे.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - पौराणिक स्त्री
छाया
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एक रागिणी
  • वाक्यात प्रयोग - संगीतकार छायेबद्दल माहिती देत होता.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - रागिणी
छाया
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - प्राकृतातील मजकुराचे संस्कृत भाषांतर
  • वाक्यात प्रयोग - गाथासप्तशतीतील गाथांच्या छायाही ह्या ग्रंथात दिल्या आहेत.
  • लिंग - स्त्रीलिंग
छाया
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - उन्हापासून पासून बचाव करणारी डोक्यावर किंवा समोर असणारी गोष्ट
  • वाक्यात प्रयोग - गुरे सावलीत बसून रवंथ करीत आहेत.
  • समानार्थी शब्द - सावली
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - पदार्थ
छाया
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीचा किंवा कार्याचा दुसर्‍या गोष्टीवर होणारा परिणाम
  • वाक्यात प्रयोग - त्याच्या बोलण्यावर नागपुरी बोलीचा प्रभाव स्पष्ट दिसून येतो
  • समानार्थी शब्द - प्रभाव , ठसा , छाप , असर
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - परिणाम , अमूर्त वस्तू
  • प्रकार - बाधा , गुण , धाक , दुष्परिणाम , संस्कार
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design