मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
टप्पा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - फेकलेल्या किंवा उडवलेल्या वस्तूचे एकावेळी पार केलेले अंतर
  • वाक्यात प्रयोग - चेंडूचा टप्पा फलंदाजाच्या अगदी पायाजवळ होता.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - अंतर
टप्पा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एक प्रकारचे गाणे ज्यात कंठातून स्वरांचे खूप लहान लहान तुकडे विशेष प्रकाराने काढले जातात
  • वाक्यात प्रयोग - लखनौच्या मिया शौरी यांनी ह्या टप्प्याचे प्रचलन केले.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - गाणे
टप्पा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - संगीतातील एक प्रकारचा ठेका जो तिलवाडा तालावर वाजवला जातो
  • वाक्यात प्रयोग - वादक टप्पा शिकत आहे.
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - ठेका
टप्पा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखादी घटना, काम किंवा घटनाक्रमातील कोणतेही विशिष्ट अंग किंवा अंश
  • वाक्यात प्रयोग - इमारतीच्या बांधकामाचा पहिला टप्पा संपला आहे.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - भाग
टप्पा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखादी फेकलेली वस्तू उसळताना त्यादरम्यान त्या वस्तूचा जमिनीला होणारा स्पर्श
  • वाक्यात प्रयोग - फेकलेला चेंडू कित्येक टप्प्यांनी थांबला.
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - स्पर्श
टप्पा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - चेंडू, बाण, बंदुकीची गोळी यांच्या मार्‍याची मर्यादा
  • वाक्यात प्रयोग - वाघ टप्प्यात येताच शिकार्‍याने गोळी झाडली
  • लिंग - पुल्लिंग
टप्पा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - विवक्षित गोष्टींमधील स्थलावकाश
  • वाक्यात प्रयोग - गंगोत्री ते गोमुख हे चौदा किलोमीटरचे अंतर दमछाक करणारे आहे
  • समानार्थी शब्द - अंतर , पल्ला
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - ठिकाण
  • प्रकार - वेग , उंची , रेखांश , पाऊल , मिनिट , तासभर , फर्लांग
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design