Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
टप्पा
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
फेकलेल्या किंवा उडवलेल्या वस्तूचे एकावेळी पार केलेले अंतर
वाक्यात प्रयोग -
चेंडूचा टप्पा फलंदाजाच्या अगदी पायाजवळ होता.
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
अंतर
टप्पा
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
एक प्रकारचे गाणे ज्यात कंठातून स्वरांचे खूप लहान लहान तुकडे विशेष प्रकाराने काढले जातात
वाक्यात प्रयोग -
लखनौच्या मिया शौरी यांनी ह्या टप्प्याचे प्रचलन केले.
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
गाणे
टप्पा
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
संगीतातील एक प्रकारचा ठेका जो तिलवाडा तालावर वाजवला जातो
वाक्यात प्रयोग -
वादक टप्पा शिकत आहे.
लिंग -
अज्ञात
एक तरह का -
ठेका
टप्पा
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
एखादी घटना, काम किंवा घटनाक्रमातील कोणतेही विशिष्ट अंग किंवा अंश
वाक्यात प्रयोग -
इमारतीच्या बांधकामाचा पहिला टप्पा संपला आहे.
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
भाग
टप्पा
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
एखादी फेकलेली वस्तू उसळताना त्यादरम्यान त्या वस्तूचा जमिनीला होणारा स्पर्श
वाक्यात प्रयोग -
फेकलेला चेंडू कित्येक टप्प्यांनी थांबला.
लिंग -
अज्ञात
एक तरह का -
स्पर्श
टप्पा
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
चेंडू, बाण, बंदुकीची गोळी यांच्या मार्याची मर्यादा
वाक्यात प्रयोग -
वाघ टप्प्यात येताच शिकार्याने गोळी झाडली
लिंग -
पुल्लिंग
टप्पा
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
विवक्षित गोष्टींमधील स्थलावकाश
वाक्यात प्रयोग -
गंगोत्री ते गोमुख हे चौदा किलोमीटरचे अंतर दमछाक करणारे आहे
समानार्थी शब्द -
अंतर
,
पल्ला
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
ठिकाण
प्रकार -
वेग
,
उंची
,
रेखांश
,
पाऊल
,
मिनिट
,
तासभर
,
फर्लांग