Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
जाळी
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
अनेक छिद्रे जवळ जवळ असलेली कोणतीही वस्तू
वाक्यात प्रयोग -
वरच्या बाजूला तारांनी विणलेली एक जाळी बसवली आहे.
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
चाळणी
जाळी
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
धूळ इत्यादी घरात येऊ नये ह्यासाठी दारात व खिडकीवर लावली जाणारी जाळी
वाक्यात प्रयोग -
खोलीत वारा येईल ह्यासाठी जाळी सरकवली.
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
मानवनिर्मित वस्तू
जाळी
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
स्नानगृह, स्वयंपाकघर इत्यादीमधील पाण्याच्या निकासासाठी असलेल्या नळीत कचरा इत्यादी जाऊ नये म्हणून नळीच्या तोंडावर लावलेली प्लॅस्टिक किंवा धातूची छिद्र असलेली वस्तू
वाक्यात प्रयोग -
न्हाणीघरातली जाळी तुटली आहे.
लिंग -
अज्ञात
एक तरह का -
मानवनिर्मित वस्तू
जाळी
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
वेली, झुडपे इत्यादींची दाट रचनेमुळे तयार झालेले मंडपासारखी जागा
वाक्यात प्रयोग -
जाळी वाघ लपून बसला आहे.
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
ठिकाण
जाळी
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
विहिरीच्या तोंडावर ठेवलेली जाळी
वाक्यात प्रयोग -
तो जाळीवर उभे राहून पाणी काढत आहे.
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
मानवनिर्मित वस्तू
जाळी
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
टेनिस इत्यादी खेळात मैदानाच्या तसेच दोन प्रतिद्वंद्वीच्या मधोमध लावला जाणारा दोरी इत्यादींपासून बनविलेले खेळाचे एक साधन
वाक्यात प्रयोग -
टेनिस खेळण्यासाठी मुले मैदानात जाळी लावत आहेत.
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
क्रीडासाधन
जाळी
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
कापड, धागा, तार इत्यादींनी विशिष्ट अंतर राखून विणलेली एक वस्तू
वाक्यात प्रयोग -
फळांच्या दुकानातील फळे त्या जाळीत ठेवलेली आहेत
समानार्थी शब्द -
जाळे
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
मानवनिर्मित वस्तू
जाळी
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
बारीक भोके असलेली अशी प्लास्टीक वा धातूची ताटली
वाक्यात प्रयोग -
दुधावर जाळी ठेव.
लिंग -
स्त्रीलिंग
जाळी
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
भोवरा फिरवण्यासाठी त्याला गुंडाळतात ती दोरी
वाक्यात प्रयोग -
ही जाळी फारच लहान आहे.
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
दोरी
जाळी
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
गाय, बैल इत्यादीं प्राण्यांच्या तोंडास बांधायची जाळी
वाक्यात प्रयोग -
बैलाला मुसकी बांधून कामाला सुरवात केली"
समानार्थी शब्द -
मुसकी
,
मुसके
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
आच्छादन
,
मानवनिर्मित वस्तू