Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
जलद
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
वेगात चालणारा वा ज्याला वेग आहे असा
वाक्यात प्रयोग -
तो जलद गतीने त्याच्या इच्छित स्थळी निघाला होता.
समानार्थी शब्द -
वेगवान
,
द्रुत
जलद
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
वेगात चालणारा
वाक्यात प्रयोग -
ही जलद गाडी दादरवर थांबणार नाही.
जलद
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
ज्यात जलदपणा आहे किंवा जलद गतीने फेकणारा
वाक्यात प्रयोग -
झहीर खान हा एक जलद गोलंदाज आहे.
जलद
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
जलद गतीने टाकलेला
वाक्यात प्रयोग -
त्या गोलंदाजाच्या जलद चेंडूला सर्व फलंदाज घाबरतात.
प्रकार -
विज्ञान
जलद
क्रियाविशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
वेगाने आणि कमी वेळेत
वाक्यात प्रयोग -
ह्या औषधांमुळे फळांची वाढ जलद होते.
जलद
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
वेगवान आणि कमी वेळ लागतो असे
वाक्यात प्रयोग -
माणसांच्या वा जनावरांच्या हालचालींची जलद रेखाटने ह्या वहीत करणे फायद्याचे ठरते.
जलद
क्रियाविशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
खूपच वेगात
वाक्यात प्रयोग -
घोडेस्वार घोड्याला वेगाने पळवत आहे.
समानार्थी शब्द -
वेगाने
जलद
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
जी दाट होऊन आकाशात पसरते व ती थंड झाली की पाऊस पडतो अशी पृथ्वीवरील पाण्याची वाफ
वाक्यात प्रयोग -
आकाशात ढग भरून आले.
समानार्थी शब्द -
ढग
,
मेघ
,
अभ्र
,
घन
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
नैसर्गिक साधने
जलद
क्रियाविशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
विलंब न करता
वाक्यात प्रयोग -
आईने तुला लगेच घरीच बोलाविले आहे.
समानार्थी शब्द -
लगेच
,
ताबडतोब
,
लागलीच
,
त्वरित
,
तातडीने