मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
जलद
विशेषण
मागे पुढे
  • व्याख्या - वेगात चालणारा वा ज्याला वेग आहे असा
  • वाक्यात प्रयोग - तो जलद गतीने त्याच्या इच्छित स्थळी निघाला होता.
  • समानार्थी शब्द - वेगवान , द्रुत
जलद
विशेषण
मागे पुढे
  • व्याख्या - वेगात चालणारा
  • वाक्यात प्रयोग - ही जलद गाडी दादरवर थांबणार नाही.
जलद
विशेषण
मागे पुढे
  • व्याख्या - ज्यात जलदपणा आहे किंवा जलद गतीने फेकणारा
  • वाक्यात प्रयोग - झहीर खान हा एक जलद गोलंदाज आहे.
जलद
विशेषण
मागे पुढे
  • व्याख्या - जलद गतीने टाकलेला
  • वाक्यात प्रयोग - त्या गोलंदाजाच्या जलद चेंडूला सर्व फलंदाज घाबरतात.
  • प्रकार - विज्ञान
जलद
क्रियाविशेषण
मागे पुढे
  • व्याख्या - वेगाने आणि कमी वेळेत
  • वाक्यात प्रयोग - ह्या औषधांमुळे फळांची वाढ जलद होते.
जलद
विशेषण
मागे पुढे
  • व्याख्या - वेगवान आणि कमी वेळ लागतो असे
  • वाक्यात प्रयोग - माणसांच्या वा जनावरांच्या हालचालींची जलद रेखाटने ह्या वहीत करणे फायद्याचे ठरते.
जलद
क्रियाविशेषण
मागे पुढे
  • व्याख्या - खूपच वेगात
  • वाक्यात प्रयोग - घोडेस्वार घोड्याला वेगाने पळवत आहे.
  • समानार्थी शब्द - वेगाने
  • परिवर्तित क्रिया - पळवणे
जलद
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - जी दाट होऊन आकाशात पसरते व ती थंड झाली की पाऊस पडतो अशी पृथ्वीवरील पाण्याची वाफ
  • वाक्यात प्रयोग - आकाशात ढग भरून आले.
  • समानार्थी शब्द - ढग , मेघ , अभ्र , घन
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - नैसर्गिक साधने
  • का हिस्सा - पाणी
  • अंगीवाची - आकाश , मेघमंडल , घनघटा
जलद
क्रियाविशेषण
मागे पुढे
  • व्याख्या - विलंब न करता
  • वाक्यात प्रयोग - आईने तुला लगेच घरीच बोलाविले आहे.
  • समानार्थी शब्द - लगेच , ताबडतोब , लागलीच , त्वरित , तातडीने
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design