मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
घन
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - निश्चित आकारमान आणि वस्तुमान असलेला
  • वाक्यात प्रयोग - बर्फ हे पाण्याचे घन रूप आहे
घन
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - निश्चित आकारमान आणि वस्तुमान असलेली वस्तू
  • वाक्यात प्रयोग - घनात अणू फार जवळ जवळ असतात.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - पदार्थ
  • प्रकार - तुकडा , खडा
घन
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - लांबी, रुंदी व उंची एकाच मापाची असलेली आकृती किंवा वस्तू
  • वाक्यात प्रयोग - घनच्या सहा चौरासाकार पृष्ठभाग असतात.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - पदार्थ
घन
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या संख्येला पुन्हा त्याच संख्येने दोन वेळा गुणल्यानंतर येणारी संख्या किंवा गुणांक
  • वाक्यात प्रयोग - दोनचा घन आठ आहे.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - गुणाकार
घन
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - ज्या इष्टिकाचितीची लांबी, रुंदी व उंची एकाच मापाची असते ती
  • वाक्यात प्रयोग - फासे घनाच्या आकाराचे असतात.
  • लिंग - पुल्लिंग
घन
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - लोहाराचा मोठा हातोडा
  • वाक्यात प्रयोग - लोखंड गरम होताच लोहाराने घण घातला
  • समानार्थी शब्द - घण
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - हातोडा
घन
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - जी दाट होऊन आकाशात पसरते व ती थंड झाली की पाऊस पडतो अशी पृथ्वीवरील पाण्याची वाफ
  • वाक्यात प्रयोग - आकाशात ढग भरून आले.
  • समानार्थी शब्द - ढग , मेघ , अभ्र , जलद
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - नैसर्गिक साधने
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design