Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
भटकणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
एखादी गोष्ट शोधण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी इकडे-तिकडे जाणे
वाक्यात प्रयोग -
श्याम नोकरीच्या शोधात वणवण भटकत आहे.
समानार्थी शब्द -
फिरणे
भटकणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
वाट चुकल्यामुळे इकडे-तिकडे जाणे
वाक्यात प्रयोग -
नवीन शहरात तो भटकला आणि स्टेशनला पोहचला.
समानार्थी शब्द -
रस्ता चुकणे
,
बहकणे
भटकणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
मन किंवा विचार हे शांत न राहता इकडे-तिकडे जाणे
वाक्यात प्रयोग -
मुलांचे ध्याने खेळामुळे भटकते.
भटकणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
बिनकामाचे इकडे-तिकडे फिरणे
वाक्यात प्रयोग -
तुम्ही उन्हात का भटकत आहात?
भटकणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
बिनकामाचे उगीच इकडे तिकडे फिरणे
वाक्यात प्रयोग -
तुम्ही दुपारचे कुठे भटकत आहात?
भटकणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
वाईट अवस्थेत किंवा दुर्दशा होऊन इकडे-तिकडे फिरणे
वाक्यात प्रयोग -
नोकरीच्या शोधात तो दिवसरात्र भटकत आहे.
भटकणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
एखाद्या ठिकाणी इकडेतिकडे जाणे
वाक्यात प्रयोग -
आम्ही गोवा देखील फिरलो.
समानार्थी शब्द -
फिरणे
,
हिंडणे
भटकणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
उगीचच किंवा व्यर्थ इकडे-तिकडे फिरत राहणे
वाक्यात प्रयोग -
कामातून वेळ मिळाल्यावर मी बाजारातून हिंडत होते.
समानार्थी शब्द -
हिंडणे
,
फिरणे