Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
बनवणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
अस्तित्वात आणणे
वाक्यात प्रयोग -
कुंभार मडके बनवितो.
समानार्थी शब्द -
बनविणे
,
तयार करणे
बनवणे
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
एखादा पद, अधिकार देणे
वाक्यात प्रयोग -
सर्वानी मिळून त्यांना कोषाध्यक्ष बनवले.
समानार्थी शब्द -
नेमणे
लिंग -
नपुंसक लिंग
बनवणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
एखाद्या आकाराचे दुसर्या आकारात रूपांतर करणे
वाक्यात प्रयोग -
जादूगारानी रुमालाला फूल बनवले.
समानार्थी शब्द -
करणे
बनवणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
एखादी वस्तू तयार करण्यासाठी साच्यात तिची सामग्री टाकून ती घडविणे
वाक्यात प्रयोग -
कारागिर चीनीमातीची खेळणी तयार करत होता.
समानार्थी शब्द -
तयार करणे
,
बनविणे
बनवणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
एखाद्याला मूर्ख बनवणे
वाक्यात प्रयोग -
त्याने बघताबघता माझा मामा केला
समानार्थी शब्द -
मामा करणे
बनवणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
एखाद्यास निश्चित गुण किंवा लक्षणांनी युक्त करणे
वाक्यात प्रयोग -
मला मूर्ख नको बनवूस.
समानार्थी शब्द -
बनविणे
बनवणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
प्रगती किंवा अधोगतीत मदत करणे
वाक्यात प्रयोग -
सततचा सराव माणसाला कामात कुशल बनविते.
समानार्थी शब्द -
बनविणे
बनवणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
एखाद्या धातूला आकार देणे किंवा उपयुक्त बनविणे
वाक्यात प्रयोग -
तो लोखंडापासून एक विशेष उपकरण बनवित आहे.
समानार्थी शब्द -
बनविणे
,
तयार करणे
बनवणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
निवासाची निर्मिती करणे
वाक्यात प्रयोग -
त्याने खूप कष्ट करून ह्या शहरात एक घर बांधले.
समानार्थी शब्द -
बांधणे
,
बनविणे
बनवणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
एखादी वस्तू कोरून, ठोकून दुसरी कलात्मक वस्तू तयार करणे
वाक्यात प्रयोग -
तो मुर्तिकार मूर्ती घडवित आहे.
समानार्थी शब्द -
घडविणे
,
घडवणे
बनवणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
भिंत इत्यादी रचणे
वाक्यात प्रयोग -
मजूराने भिंत उभारली.
समानार्थी शब्द -
उभारणे
,
बांधणे