मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
बांधणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - रश्शी इत्यादीने पाय इत्यादी जखडणे
  • वाक्यात प्रयोग - आजारी म्हशीला सुई देण्याआधी तिचे पुढचे पाय दोरीने बांधले.
  • समानार्थी शब्द - जखडणे
  • एक तरह का - बांधणे
बांधणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - वस्तूंना दोरा इत्यादींनी गाठ देऊन आवळणे
  • वाक्यात प्रयोग - घरी जाण्यापूर्वी त्याने लाकडे बांधली.
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - बांधणे , जखडणे
बांधणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - कोणतीही वस्तू एकत्र करून बांधणे
  • वाक्यात प्रयोग - बाहेरगावी जाण्यासाठी रामने आपले सामान बांधले.
  • एक तरह का - काम करणे
बांधणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - बांधण्याचे काम दुसर्‍याकडून करून घेणे
  • वाक्यात प्रयोग - शहाजहानने मुमताजच्या स्मरणार्थ ताजमहल बांधला.
  • एक तरह का - करून_घेणे
बांधणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - तंत्रमंत्र इत्यादीने एखादी शक्ती रोखणे किंवा थांबविणे
  • वाक्यात प्रयोग - अनिष्ट गोष्टींची छाया पडू नये त्याने आपले घर बांधले आहे.
  • एक तरह का - अडवणे
बांधणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - निवासाची निर्मिती करणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने खूप कष्ट करून ह्या शहरात एक घर बांधले.
  • समानार्थी शब्द - बनवणे , बनविणे , निर्मिती करणे , तयार करणे
  • एक तरह का - बनविणे
बांधणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - पुस्तकांची पाने एकमेकांना एका बाजूने चिकटतील अशा प्रकारे शिवणे
  • वाक्यात प्रयोग - बांधणीकार पुस्तक बांधत आहे.
  • एक तरह का - जोडणे
बांधणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - ज्यामुळे एखादी व्यक्ती आपल्या अधिकारात किंवा ताब्यात येईल किंवा विवश होईल असे काम करणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने आपल्या मित्राला प्रेमसूत्राने बांधले आहे.
  • एक तरह का - काम करणे
बांधणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखादी विशिष्ट प्रकारची वास्तूरचना तयार करणे
  • वाक्यात प्रयोग - लोक घर बांधत आहेत.
  • एक तरह का - बनविणे
बांधणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - दोरी इत्यादीच्या दोन टोकांची गाठ मारून परस्परांना जोडणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने झाडावर झोका बांधला.
  • एक तरह का - जोडणे
बांधणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - आकार देणे
  • वाक्यात प्रयोग - लग्नाच्या आदल्या रात्री सर्वांनी बसून लाडू वळले.
  • समानार्थी शब्द - वळणे
  • एक तरह का - परिवर्तन करणे
बांधणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - भिंत इत्यादी रचणे
  • वाक्यात प्रयोग - मजूराने भिंत उभारली.
  • समानार्थी शब्द - उभारणे , बनवणे , उभा करणे
  • एक तरह का - बनविणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design