मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
तयार करणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखादी वस्तू तयार करण्यासाठी साच्यात तिची सामग्री टाकून ती घडविणे
  • वाक्यात प्रयोग - कारागिर चीनीमातीची खेळणी तयार करत होता.
  • समानार्थी शब्द - बनवणे , बनविणे , घडवणे , घडविणे
  • एक तरह का - बनविणे
तयार करणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - भविष्यात एखादी भूमिका किंवा कार्य करण्यासाठी (एखाद्यास) तयार करणे
  • वाक्यात प्रयोग - आपला व्यवसाय आपल्यानंतर मुलाने व्यवस्थित सांभाळावा यासाठी सावकार आपल्या मुलाला तयार करत आहेत.
  • एक तरह का - बनविणे
तयार करणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्यास एखाद्या विशिष्ट हेतूने किंवा कार्यक्रमासाठी कपडे इत्यादी घालून यथायोग्य बनवणे
  • वाक्यात प्रयोग - आई मुलाला शाळेत पाठवण्यासाठी तयार करत आहे.
तयार करणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - *एखाद्या विशिष्ट कामासाठी तयारी करून घेणे
  • वाक्यात प्रयोग - लहानपणापासून त्याला सैन्यात जाण्यासाठी तयार केले
  • समानार्थी शब्द - तालीम देणे
तयार करणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - फळे इत्यादींना पिकण्यास लावणे
  • वाक्यात प्रयोग - चार दिवस करंडीत ठेवून आंबे पिकवले
  • समानार्थी शब्द - पिकवणे , परिपक्व करणे
  • एक तरह का - परिवर्तन करणे
तयार करणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - अस्तित्वात आणणे
  • वाक्यात प्रयोग - कुंभार मडके बनवितो.
  • समानार्थी शब्द - बनविणे , बनवणे , निर्माण करणे , रचणे
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - स्वयंपाक करणे , उत्पन्न करणे , कोरणे , तयार करणे , रचणे , चितारणे , घडविणे
तयार करणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या धातूला आकार देणे किंवा उपयुक्त बनविणे
  • वाक्यात प्रयोग - तो लोखंडापासून एक विशेष उपकरण बनवित आहे.
  • समानार्थी शब्द - बनविणे , बनवणे
  • एक तरह का - काम करणे
तयार करणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - निवासाची निर्मिती करणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने खूप कष्ट करून ह्या शहरात एक घर बांधले.
  • समानार्थी शब्द - बांधणे , बनवणे , बनविणे , निर्मिती करणे
  • एक तरह का - बनविणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design