Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
लाट
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
जलाशयात, एकमेकांपासून थोड्या अंतरावर, आलटून पालटून वरखाली होत एखाद्या दिशेने पुढे सरकणारी पाण्याची राशी
वाक्यात प्रयोग -
समुद्राच्या लाटा किनार्यावर धडकत आहेत.
समानार्थी शब्द -
लहर
,
तरंग
,
ऊर्मी
,
उर्मी
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
नैसर्गिक साधने
प्रकार -
त्सुनामी
लाट
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
उत्तरहिंदूस्थानात अशोकादी प्राचीन राजांचे लेख ज्यावर लिहिले असतात असे दगडी, लोकंडी खांब प्रत्येकी
वाक्यात प्रयोग -
दिल्लीत अशोकची लाट आहे.
समानार्थी शब्द -
स्तंभ
,
खांब
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
खांब
लाट
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
मोठा अधिकारी
वाक्यात प्रयोग -
साधी गोष्टसुद्धा लाट साहेबांच्या हातून घडत नाही.
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
अधिकारी
लाट
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
विक्रीच्या वस्तूंचे विशिष्ट गट करून ते सवलतीत विकतात ती पद्धत वा तसा गट
वाक्यात प्रयोग -
व्यापार्याने दोन लाट कापड विकत घेतला.
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
ढिग
लाट
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
मनात एखादा आवेग तीव्र होणे
वाक्यात प्रयोग -
जनतेत नेत्यांविरूद्ध असंतोषाची लाट उसळली आहे.
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
मनःस्थिती
लाट
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
लाटेच्या आकारातील पदार्थ
वाक्यात प्रयोग -
वाळवंटात वाळूच्या लाटा आढळतात.
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
गोष्ट