मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
शुद्ध
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - स्वतःची आणि सभोवतालची जाणीव असते अशी मेंदूची अवस्था
  • वाक्यात प्रयोग - डोक्यावर मार लागल्याने त्याची शुद्ध हरपली.
  • समानार्थी शब्द - जाणीव , भान
  • लिंग - स्त्रीलिंग
शुद्ध
विशेषण
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - परिशुद्ध केलेला
  • वाक्यात प्रयोग - हे खर्‍या सोन्याचे बिस्कीट आहे.
  • समानार्थी शब्द - खरा , अस्सल
  • परिवर्तित संज्ञा - गोष्ट
शुद्ध
विशेषण
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - भाषेच्यादृष्टीने बरोबर असलेला किंवा चुकीचे नसलेला
  • वाक्यात प्रयोग - तुमचे उत्तर बरोबर आहे.
  • समानार्थी शब्द - बरोबर
  • परिवर्तित संज्ञा - क्रिया , अवस्था , तत्त्व
शुद्ध
विशेषण
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - ज्या संपादन कार्यात अनुचित किंवा नियमाविरूद्ध गोष्ट नाही असा
  • वाक्यात प्रयोग - स्पष्ट व्यवहार असले की बरे.
  • समानार्थी शब्द - स्पष्ट
  • परिवर्तित संज्ञा - काम
शुद्ध
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - अस्तित्व, घटना, प्रक्रिया ह्यांविषयीची अपेक्षित दखल घेतली जाते ती मानसिक अवस्था
  • वाक्यात प्रयोग - तो वाचनात इतका गर्क होता की मी आलो आहे ह्याचे त्याला भान नव्हते.
  • समानार्थी शब्द - भान , जाणीव
  • लिंग - स्त्रीलिंग
शुद्ध
विशेषण
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - भेसळ नसलेले
  • वाक्यात प्रयोग - उत्खननात खर्‍या सोन्याची नाणी सापडली.
  • समानार्थी शब्द - खरा , चोख , अस्सल , निर्भेळ
  • परिवर्तित संज्ञा - गोष्ट
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design