मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
बरोबर
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - भाषेच्यादृष्टीने बरोबर असलेला किंवा चुकीचे नसलेला
  • वाक्यात प्रयोग - तुमचे उत्तर बरोबर आहे.
  • समानार्थी शब्द - शुद्ध
बरोबर
क्रियाविशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - चांगल्या प्रकारे
  • वाक्यात प्रयोग - मी त्याला खूपच चांगले ओळखतो.
  • समानार्थी शब्द - खूपच_चांगले , चांगल्या_प्रकारे , चांगले
बरोबर
क्रियाविशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - एकाच वेळेत
  • वाक्यात प्रयोग - ही दोन्ही कामे एकाच वेळी होतील.
  • समानार्थी शब्द - एकाच वेळी , संगतीने , एकसाथ
बरोबर
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - चुकीचे नाही असे
  • वाक्यात प्रयोग - तुझे बोलणे योग्य आहे
  • समानार्थी शब्द - योग्य , ठीक , रास्त , वाजवी
बरोबर
क्रियाविशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्याच्या सोबत
  • वाक्यात प्रयोग - प्रभूराम हे लक्ष्मण व सीता ह्यांच्या सह एकत्र वनात गेले.
  • समानार्थी शब्द - सह , समवेत , सोबत , सवे
बरोबर
क्रियाविशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - कोणतीही चूक न करता
  • वाक्यात प्रयोग - इतक्या गर्दीतही त्याने मला नेमके ओळखले.
  • समानार्थी शब्द - नेमका , अचूक
बरोबर
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - न चुकणारा
  • वाक्यात प्रयोग - मेजर साहेबांनी अचूक नेम साधला.
  • समानार्थी शब्द - अचूक , बिनचूक , नेमका
बरोबर
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - समुहाने किंवा एकमेकांसोबत
  • वाक्यात प्रयोग - आपण सर्वांनी सोबत हे काम करूया.
  • समानार्थी शब्द - सोबत , मिळून , एकत्र
  • लिंग - अज्ञात
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design