मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
पाटी
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - मुले जिच्यावर अक्षरे गिरवतात ती लाकडी फळी
  • वाक्यात प्रयोग - तो खडू ने पाटीवर लिहित आहे.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - पट्टी , मानवनिर्मित वस्तू
पाटी
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - काळ्या दगडाचा चौरस वा लंबोळका तुकडा
  • वाक्यात प्रयोग - चित्रकार पाटीवर काही लिहित आहे.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - पट्टी
  • का हिस्सा - दगड
पाटी
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - लहान मुलांची लिहिण्याची फळी
  • वाक्यात प्रयोग - त्याने पाटीवर मुळाक्षरे लिहून दाखवली.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - मानवनिर्मित वस्तू
पाटी
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - आट्यापाट्यांच्या खेळात क्रीडाक्षेत्रावर पाडलेल्या सुमारे बावीस फूट लांबीच्या आणि एक फूट रुंदीच्या आडव्या पट्ट्यांपैकी प्रत्येक
  • वाक्यात प्रयोग - पाटी धरणारे सात गडी असतात.
  • लिंग - स्त्रीलिंग
पाटी
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - ज्यावर काही लिहिलेले असते असा लहान तक्ता
  • वाक्यात प्रयोग - नाट्यगृहाबाहेर हाऊसफुल्लची पाटी लागली होती.
  • लिंग - स्त्रीलिंग
पाटी
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - बांबूच्या पातळ कामट्यांनी तयार केलेले खोलगट गोलाकार पात्र
  • वाक्यात प्रयोग - हा टोपला आंब्यांनी भरलेला आहे.
  • समानार्थी शब्द - टोपला , हारा , डाल , डालगे
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - पात्र
  • प्रकार - करंडी
  • का हिस्सा - लाकूड
पाटी
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एखाद्यी व्यक्ती, संस्था, दुकान इत्यादींचे नाव लिहिले आहे अशी लाकडी किंवा धातूची फळी
  • वाक्यात प्रयोग - घराच्या दरवाज्यावर शैलेशच्या नावाची पाटी आहे.
  • समानार्थी शब्द - नामफलक
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - फलक
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design