मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
पात्र
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - काही पदार्थ ठेवण्यासाठी मनुष्याने बनवलेली वस्तू
  • वाक्यात प्रयोग - मी मातीच्या पात्रात दही विकत आणले."
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - मानवनिर्मित वस्तू
  • प्रकार - ओंजळ , पुंगळी , भांडे , द्रोण , थैला , पिशवी , तुंबा
पात्र
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - कथानक, उपन्यास इत्यादींमधली ती व्यक्ती जिचे कथानकामध्ये काही स्थान आहे किंवा चारित्र्याचे वर्णन केले गेले
  • वाक्यात प्रयोग - त्या नाटकात किती पात्रं आहेत.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - व्यक्ती
  • प्रकार - सूत्रधार
पात्र
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - काही घेण्यासाठी वा प्राप्त करण्यासाठी योग्य व्यक्ती
  • वाक्यात प्रयोग - जो पात्र (व्यक्ती) आहे त्यालाच नेहमी दान करावे.
  • समानार्थी शब्द - योग्य_व्यक्ती
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - व्यक्ती
पात्र
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - पाण्याचा प्रवाह जिथून वाहतो ती जागा
  • वाक्यात प्रयोग - उन्हाळ्यात हे नदीचे पात्र कोरडे पडते.
  • लिंग - नपुंसक लिंग
पात्र
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - ज्यात खाण्याजोगा वा पिण्याजोगा गोष्टी ठेवल्या किंवा बनवल्या जातात असा धातू, माती इत्यादींना विशिष्ट प्रकारे आकार देऊन बनवलेली वस्तू
  • वाक्यात प्रयोग - कुंभार मातीची भांडी बनवतो
  • समानार्थी शब्द - भांडे
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - पात्र
  • प्रकार - वाडगे , स्वयंपाकी भांडे , काचेचे भांडे , गव्हाणी , चांदीचे भांडे , वाटी , चरवी
पात्र
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - रंगभूमीवर दाखवलेल्या पात्राचे सोंग
  • वाक्यात प्रयोग - त्याने रामाची भूमिका उत्तम वठवली
  • समानार्थी शब्द - भूमिका
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - अभिनय
पात्र
विशेषण
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एखादे काम करण्याची क्षमता असणारा
  • वाक्यात प्रयोग - हे काम करण्यासाठी ही व्यक्ती योग्य आहे
  • समानार्थी शब्द - योग्य , लायक , समर्थ , सक्षम
  • परिवर्तित संज्ञा - व्यक्ती
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design