मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
दगड
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एखाद्या खास उद्देश्याने बनविलेला इमारत बांधकामात उपयोगी पडणारा विशिष्ट आकार असलेला शिलाखंड
  • वाक्यात प्रयोग - ह्या इमारतीच्या भिंती संगमरवराच्या दगडाने बनल्या आहेत.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - दगड , सामान
  • प्रकार - अग्निज खडक , चिरा , मैलदगड
दगड
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - शस्त्रावाचून सामान्य प्रयत्नांनी फुटत नाही व पाण्याने विरघळत नाही असा पृथ्वीचा अवयवभूत पदार्थ
  • वाक्यात प्रयोग - मूर्तिकाराने दगड कोरून छान मूर्ती बनवली
  • समानार्थी शब्द - पाषाण , फत्तर , शिळा , खडक
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - पदार्थ , नैसर्गिक साधने
  • प्रकार - कसोटी , संगमरमर , गार , सहाण , खडीचा दगड , हौल-दिली , कातळ
  • अंगीवाची - दगडतळी , पाटा , पाटी , पाषाण मूर्ती , लिंग , वरवंटा , दगडी
दगड
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - माती, विट इत्यादीकांचा गोलसर वाटोळा घट्ट गोळा वा तुकडा
  • वाक्यात प्रयोग - लहान मुले गोट्याने आंबे पाडत आहेत.
  • समानार्थी शब्द - गोटा , लहान_दगड , ढेकूळ
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - भाग
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design