मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
नक्षत्र
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - भारतीय पद्धतीनुसार, पृथ्वीला स्थिर समजून आकाशातील ग्रहांच्या फिरण्याच्या भासमान मार्गाचे सत्तावीस भाग पाडले असता त्यातील प्रत्येक भागात दिसणारा तार्‍यांचा समूह
  • वाक्यात प्रयोग - प्रत्येक नक्षत्राला चार चरण असतात
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - आकाशगोल
  • प्रकार - रोहिणी , कृत्तिकापुंज , मृग , आर्द्रा , अश्विनी , स्वाती , भरणी
नक्षत्र
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - चंद्र जेव्हा आपल्या मार्गात येणार्‍या स्थिर तारकांच्या सत्तावीस समुहांमधून जातो ती वेळ
  • वाक्यात प्रयोग - तिचा जन्म स्वाती नक्षत्रात झाला आहे.
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - काळ
  • प्रकार - ज्येष्ठा , अनुराधा नक्षत्र , अश्विनी , विशाखा नक्षत्र , स्वाती , मूळ , चित्रा
नक्षत्र
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - पाश्चात्य पद्धतीनुसार विशिष्ट आकृतीने युक्त असा तार्‍यांचा समूह
  • वाक्यात प्रयोग - पाश्चात्य वर्गीकरणानुसार एकूण अठ्ठ्याऐंशी नक्षत्र आहे.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - वर्ग
नक्षत्र
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - रात्री आकाशात चमचमणारे प्रकाश पुंज
  • वाक्यात प्रयोग - सूर्यास्त झाल्यावर आकाशात तारे चमकतात
  • समानार्थी शब्द - तारा , चांदणी , तारका , तेजोगोल
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - आकाशगोल
  • प्रकार - धूमकेतू , अरुंधती , अपांवत्स , ध्रुव तारा , अगस्ती
  • अंगीवाची - राशी , सप्तर्षी , आकाशगंगा , तारामंडळ
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design