Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
नक्षत्र
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
भारतीय पद्धतीनुसार, पृथ्वीला स्थिर समजून आकाशातील ग्रहांच्या फिरण्याच्या भासमान मार्गाचे सत्तावीस भाग पाडले असता त्यातील प्रत्येक भागात दिसणारा तार्यांचा समूह
वाक्यात प्रयोग -
प्रत्येक नक्षत्राला चार चरण असतात
नक्षत्र
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
चंद्र जेव्हा आपल्या मार्गात येणार्या स्थिर तारकांच्या सत्तावीस समुहांमधून जातो ती वेळ
वाक्यात प्रयोग -
तिचा जन्म स्वाती नक्षत्रात झाला आहे.
नक्षत्र
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
पाश्चात्य पद्धतीनुसार विशिष्ट आकृतीने युक्त असा तार्यांचा समूह
वाक्यात प्रयोग -
पाश्चात्य वर्गीकरणानुसार एकूण अठ्ठ्याऐंशी नक्षत्र आहे.
नक्षत्र
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
रात्री आकाशात चमचमणारे प्रकाश पुंज
वाक्यात प्रयोग -
सूर्यास्त झाल्यावर आकाशात तारे चमकतात
समानार्थी शब्द -
तारा
,
चांदणी