मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
गोटा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - माती, विट इत्यादीकांचा गोलसर वाटोळा घट्ट गोळा वा तुकडा
  • वाक्यात प्रयोग - लहान मुले गोट्याने आंबे पाडत आहेत.
  • समानार्थी शब्द - दगड , लहान_दगड , ढेकूळ
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - भाग
गोटा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - कपड्यांना शोभा आणण्यासाठी लावली जाणारी जरीची पट्टी
  • वाक्यात प्रयोग - सीतेच्या साडीला जरीचा गोट लावला होता.
  • समानार्थी शब्द - गोट
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - लेस
गोटा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - गोलसर वाटोळा, गुळगुळीत पृष्ठ भाग असलेला दगड
  • वाक्यात प्रयोग - नदीच्या प्रवाहात खूप गोटे सापडतात.
  • लिंग - पुल्लिंग
गोटा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - सुकून करवंटीपासून वेगळा झालेला नारळाचा गर
  • वाक्यात प्रयोग - ह्या नारळात पाणी नाही नुसताच गोटा आहे.
  • लिंग - पुल्लिंग
गोटा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - ज्यावरचे केस पूर्णतः काढून टाकले आहेत असे डोके
  • वाक्यात प्रयोग - त्याचा गोटा पाहून सर्व मुले हसू लागली.
  • समानार्थी शब्द - चमनगोटा , चमन
  • लिंग - पुल्लिंग
गोटा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - विट किंवा दगडाचा लहान तुकडा
  • वाक्यात प्रयोग - तो मुलगा लहान गोटे तळ्यात टाकत होता.
  • समानार्थी शब्द - लहान दगड
  • लिंग - पुल्लिंग
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design