मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
चढवणे
क्रियापद
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एखादी गोष्ट खालून वर नेणे
  • वाक्यात प्रयोग - टाकीमध्ये पाणी चढवले.
  • समानार्थी शब्द - चढविणे
  • एक तरह का - काम करणे
चढवणे
क्रियापद
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - वाद्याची तार वा चामडे ताणणे
  • वाक्यात प्रयोग - गणूने ढोलकी चढवली.
  • एक तरह का - ताणणे
चढवणे
क्रियापद
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - बैल किंवा गाडी इत्यादींवर सामान, ओझे इत्यादी ठेवणे
  • वाक्यात प्रयोग - नोकराने ट्रॅक्टरवर धान्याच्या गोण्या चढवल्या.
  • समानार्थी शब्द - लादणे
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - मढवणे
चढवणे
क्रियापद
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - चढायला लावणे
  • वाक्यात प्रयोग - आंबे काढण्यासाठी त्यांनी दिनूला झाडावर चढवले.
  • एक तरह का - काम करणे
चढवणे
क्रियापद
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एखाद्याच्या ठिकाणी अहंकार वाढेल असे करणे
  • वाक्यात प्रयोग - त्याचे मित्र त्याला चढवतात.
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - डोक्यावर बसवणे
चढवणे
क्रियापद
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - (संगीतात) स्वर तीव्र करणे
  • वाक्यात प्रयोग - भीमसेन ह्यांनी शेवटच्या अभंगात स्वर चढवला.
  • समानार्थी शब्द - चढविणे
  • एक तरह का - काम करणे
चढवणे
क्रियापद
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - चढवण्याचे काम इतरांकडून करवून घेणे
  • वाक्यात प्रयोग - बाबांनी मुलाला माळ्यावर चढवले.
  • एक तरह का - करून_घेणे
चढवणे
क्रियापद
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - पद, मर्यादा, गुणवत्ता आदींबाबतीत एखाद्याला वरच्या स्थानी नेणे
  • वाक्यात प्रयोग - रामूला बाईंनी वरच्या वर्गात चढविले.
  • समानार्थी शब्द - चढविणे
  • एक तरह का - काम करणे
चढवणे
क्रियापद
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एखाद्याला अधिक जास्त महत्त्व देणे
  • वाक्यात प्रयोग - आईने लहान भावाला खूपच चढवले आहे.
  • समानार्थी शब्द - चढविणे
  • एक तरह का - काम करणे
चढवणे
क्रियापद
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एखादा पातळ पदार्थ दुसर्‍या एखाद्या पदार्थावर चिटकून राहील असे करणे
  • वाक्यात प्रयोग - सोनारानी चांदीच्या पैंजणीवर सोन्याचे पाणी चढवले.
  • समानार्थी शब्द - चढविणे
  • एक तरह का - काम करणे
चढवणे
क्रियापद
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - शरीरावर वस्त्र, आभूषण इत्यादी धारण करणे
  • वाक्यात प्रयोग - समारंभात जाण्यासाठी तिने चांगले कपडे घातले
  • समानार्थी शब्द - घालणे , धारण करणे
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - नेसणे , लावणे
चढवणे
क्रियापद
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एखाद्या ठिकाणी ओझे किंवा सामान चढविणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने ट्रकात सामान लादले.
  • समानार्थी शब्द - लादणे , चढविणे
  • एक तरह का - घेणे
चढवणे
क्रियापद
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - माणूस सोडता बैल, गाडी, होडी इत्यादींवर सामान वा ओझे लादणे
  • वाक्यात प्रयोग - मी माझे सामान घोड्यावर लादले.
  • समानार्थी शब्द - लादणे , ठेवणे
  • एक तरह का - असणे
चढवणे
क्रियापद
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - मादक पदर्थांचे सेवन करणे
  • वाक्यात प्रयोग - आज त्याने जरा जास्तच घेतली.
  • समानार्थी शब्द - घेणे
  • एक तरह का - घेणे
चढवणे
क्रियापद
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - खाते, कागद इत्यादीमध्ये लिहून घेणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने तलाठीला सांगून आपले नाम मतदार यादीत चढविले.
  • समानार्थी शब्द - चढविणे , लिहून घेणे
  • एक तरह का - लिहून_घेणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design