मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
लादणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखादे काम इत्यादी करण्याची जिम्मेदारी एखाद्या व्यक्तीवर सोपविणे
  • वाक्यात प्रयोग - मालकाने सगळी कामे माझ्यावरच लादली.
  • एक तरह का - देणे
लादणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या ठिकाणी ओझे किंवा सामान चढविणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने ट्रकात सामान लादले.
  • समानार्थी शब्द - चढवणे , चढविणे
  • एक तरह का - घेणे
लादणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - माणूस सोडता बैल, गाडी, होडी इत्यादींवर सामान वा ओझे लादणे
  • वाक्यात प्रयोग - मी माझे सामान घोड्यावर लादले.
  • समानार्थी शब्द - चढवणे , ठेवणे
  • एक तरह का - असणे
लादणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर कामाची जबाबदारी सोपवणे
  • वाक्यात प्रयोग - "तू माझावर हे काम उगाचच लादलेस.
  • एक तरह का - पांघरणे
लादणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - बैल किंवा गाडी इत्यादींवर सामान, ओझे इत्यादी ठेवणे
  • वाक्यात प्रयोग - नोकराने ट्रॅक्टरवर धान्याच्या गोण्या चढवल्या.
  • समानार्थी शब्द - चढवणे
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - मढवणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design