मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
गज
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - धातूचा लांब आणि दंडगोलाकार तुकडा
  • वाक्यात प्रयोग - इथे ठेवलेल्या गजाला गंज लागला आहे.
  • समानार्थी शब्द - सळई
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - मानवनिर्मित वस्तू
  • प्रकार - कांब
  • का हिस्सा - धातू
गज
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - लांबी मोजण्याचे एक परिमाण
  • वाक्यात प्रयोग - एक गज अंदाजे तीन फुटांइतका असतो.
  • समानार्थी शब्द - वार , यार्ड
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - माप
गज
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - कापड मोजण्याची लोखंडी किंवा लाकडी पट्टी
  • वाक्यात प्रयोग - दुकानदाराने गजाने कापड मापले
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - माप
गज
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - सारंगी इत्यादी तंतुवाद्ये वाजवण्याची, घोड्याचे केस लावलेली, वाकवलेली काठी
  • वाक्यात प्रयोग - व्हायोलिनचा गज दुरुस्तीसाठी दिला आहे.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - मानवनिर्मित वस्तू
गज
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - बंदुकीत दारू ठासण्याची लोखंडी सळई
  • वाक्यात प्रयोग - ठासणीच्या बंदुकीत त्याने गजाने दारू ठासली.
  • लिंग - पुल्लिंग
गज
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - सोंड असलेला स्थूल व विशालकाय, सस्तन चतुष्पाद
  • वाक्यात प्रयोग - हत्तीला ऊस फार आवडतो.
  • समानार्थी शब्द - हत्ती , कुंजर , वारण , द्विरद
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - पशू
  • प्रकार - मॅमथ , हत्तीण , माजलेला_हत्ती , हत्ती , पांडर , दिग्गज , पांढरा हत्ती
  • का हिस्सा - सोंड
  • अंगीवाची - गजदळ
गज
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - बदकापेक्षा लहान आकाराचा एक पक्षी
  • वाक्यात प्रयोग - सोनुला उदी व करड्या रंगाचा असतो.
  • समानार्थी शब्द - सोनुला , गजरो , मळीण बाड्डा
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - बदक
गज
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - नर हत्ती
  • वाक्यात प्रयोग - एक हत्ती ऊसात शिरला आहे.
  • समानार्थी शब्द - हत्ती , कुंजर , वारण , द्विरद
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - हत्ती
गज
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - लोखंडाची दांडी
  • वाक्यात प्रयोग - कांब घालून त्याने तुंबलेली मोरी मोकळी केली
  • समानार्थी शब्द - कांब , सळी , सळई
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - गज
  • प्रकार - विणकामाची_सुई
  • अंगीवाची - धातूचा पिंजरा
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design