Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
गज
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
धातूचा लांब आणि दंडगोलाकार तुकडा
वाक्यात प्रयोग -
इथे ठेवलेल्या गजाला गंज लागला आहे.
समानार्थी शब्द -
सळई
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
मानवनिर्मित वस्तू
प्रकार -
कांब
का हिस्सा -
धातू
गज
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
लांबी मोजण्याचे एक परिमाण
वाक्यात प्रयोग -
एक गज अंदाजे तीन फुटांइतका असतो.
समानार्थी शब्द -
वार
,
यार्ड
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
माप
गज
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
कापड मोजण्याची लोखंडी किंवा लाकडी पट्टी
वाक्यात प्रयोग -
दुकानदाराने गजाने कापड मापले
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
माप
गज
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
सारंगी इत्यादी तंतुवाद्ये वाजवण्याची, घोड्याचे केस लावलेली, वाकवलेली काठी
वाक्यात प्रयोग -
व्हायोलिनचा गज दुरुस्तीसाठी दिला आहे.
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
मानवनिर्मित वस्तू
गज
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
बंदुकीत दारू ठासण्याची लोखंडी सळई
वाक्यात प्रयोग -
ठासणीच्या बंदुकीत त्याने गजाने दारू ठासली.
लिंग -
पुल्लिंग
गज
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
सोंड असलेला स्थूल व विशालकाय, सस्तन चतुष्पाद
वाक्यात प्रयोग -
हत्तीला ऊस फार आवडतो.
समानार्थी शब्द -
हत्ती
,
कुंजर
,
वारण
,
द्विरद
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
पशू
प्रकार -
मॅमथ
,
हत्तीण
,
माजलेला_हत्ती
,
हत्ती
,
पांडर
,
दिग्गज
,
पांढरा हत्ती
का हिस्सा -
सोंड
अंगीवाची -
गजदळ
गज
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
बदकापेक्षा लहान आकाराचा एक पक्षी
वाक्यात प्रयोग -
सोनुला उदी व करड्या रंगाचा असतो.
समानार्थी शब्द -
सोनुला
,
गजरो
,
मळीण बाड्डा
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
बदक
गज
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
नर हत्ती
वाक्यात प्रयोग -
एक हत्ती ऊसात शिरला आहे.
समानार्थी शब्द -
हत्ती
,
कुंजर
,
वारण
,
द्विरद
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
हत्ती
गज
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
लोखंडाची दांडी
वाक्यात प्रयोग -
कांब घालून त्याने तुंबलेली मोरी मोकळी केली
समानार्थी शब्द -
कांब
,
सळी
,
सळई
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
गज
प्रकार -
विणकामाची_सुई
अंगीवाची -
धातूचा पिंजरा