मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
स्थायी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - चीजेचे किंवा बंदिशीचे पूर्वांर्ध
  • वाक्यात प्रयोग - बंदिशीची स्थायी ही सामान्यतः मध्य सप्तकात असते
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - चरण
स्थायी
विशेषण
मागे पुढे
  • व्याख्या - नेहमी तसाच राहणारा
  • वाक्यात प्रयोग - काही कायदे स्थायी स्वरूपाचे असतात
  • समानार्थी शब्द - कायमचा
स्थायी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - भरताच्या नाट्यशास्त्रातील रसाच्या निष्पत्तीला आधारभूत मानलेल्या चित्तवृत्तींपैकी प्रत्येक
  • वाक्यात प्रयोग - रति, हास, शोक, क्रोध, उत्साह, भय, जुगुप्सा आणि विस्मय असे सात स्थायीभाव भरताच्या नाट्यशास्त्रात सांगितले आहेत.
  • समानार्थी शब्द - स्थायीभाव
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - भाव
स्थायी
विशेषण
मागे पुढे
  • व्याख्या - पुसला न जाणारा वा नष्ट न होणारा
  • वाक्यात प्रयोग - संताच्या नैतिक शिकवणीचा शाश्वत प्रभाव माझ्या मनावर आहे
  • समानार्थी शब्द - शाश्वत , चिरंतन , चिरस्थायी , कायमस्वरुपी
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design