Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
स्थायी
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
चीजेचे किंवा बंदिशीचे पूर्वांर्ध
वाक्यात प्रयोग -
बंदिशीची स्थायी ही सामान्यतः मध्य सप्तकात असते
स्थायी
विशेषण
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
नेहमी तसाच राहणारा
वाक्यात प्रयोग -
काही कायदे स्थायी स्वरूपाचे असतात
समानार्थी शब्द -
कायमचा
स्थायी
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
भरताच्या नाट्यशास्त्रातील रसाच्या निष्पत्तीला आधारभूत मानलेल्या चित्तवृत्तींपैकी प्रत्येक
वाक्यात प्रयोग -
रति, हास, शोक, क्रोध, उत्साह, भय, जुगुप्सा आणि विस्मय असे सात स्थायीभाव भरताच्या नाट्यशास्त्रात सांगितले आहेत.
समानार्थी शब्द -
स्थायीभाव
स्थायी
विशेषण
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
पुसला न जाणारा वा नष्ट न होणारा
वाक्यात प्रयोग -
संताच्या नैतिक शिकवणीचा शाश्वत प्रभाव माझ्या मनावर आहे
समानार्थी शब्द -
शाश्वत
,
चिरंतन
,
चिरस्थायी