मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
चरण
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - पद्यरचनेतील वृत्ताचे चार भाग केले असता त्यातला प्रत्येक
  • वाक्यात प्रयोग - शार्दूल्लविक्रिडिताच्या प्रत्येक चरणात एकोणीस अक्षरे असतात
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - भाग , मानवनिर्मित वस्तू
  • प्रकार - अंतरा , स्थायी , संचारी , अनेकार्थी , मतला , कूट
चरण
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - चरण्याचा व्यापार
  • वाक्यात प्रयोग - त्या गाईपेक्षा ह्या गाईची चरण जलद आहे.
  • समानार्थी शब्द - गुरचरण
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - काम
चरण
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या वस्तूचा चौथा भाग विशेषतः काल, मान
  • वाक्यात प्रयोग - आत्ता एकविसाव्या शतकाचा पहिला चरण चालू आहे.
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - काळ
चरण
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - गुरांच्या चरण्याबद्दल द्यावा लागणारा कर
  • वाक्यात प्रयोग - त्याला चरण म्हणून बराच खर्च येतो
  • समानार्थी शब्द - चराई
  • लिंग - अज्ञात
चरण
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - ज्याच्या आधारावर माणूस वा प्राणी उभा राहतो वा चालू शकतो तो पायाचा भाग
  • वाक्यात प्रयोग - रामाचे पाऊल लागताच शिळेची अहल्या झाली.
  • समानार्थी शब्द - पाऊल , पाय , पद , पाद
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - शारीरिक बाह्य अवयव
  • का हिस्सा - टाच , तळवा
  • अंगीवाची - पाय
चरण
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - गवतासाठी राखलेली जमीन
  • वाक्यात प्रयोग - त्याने आपल्या गायींना कुरणात सोडले
  • समानार्थी शब्द - कुरण , गायरान , गुरचरण , गोपचार , गवाण
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - ठिकाण
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design