Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
सांभाळणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
काम इत्यादीचा भार वाहणे
वाक्यात प्रयोग -
त्याने आपल्या वडिलांचा व्यवसाय चांगला सांभाळला.
एक तरह का -
काम करणे
प्रकार -
खुर्ची सांभाळणे
,
सांभाळणे
सांभाळणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
रक्षण करणे
वाक्यात प्रयोग -
ही वास्तू आमच्या वाडवडलांची आठवण आहे, आता ती तू सांभाळ.
समानार्थी शब्द -
संभाळणे
,
सांभाळ करणे
एक तरह का -
ठेवणे
प्रकार -
टिकवणे
सांभाळणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
एखादी व्यक्ती वा वस्तूची काळजी घेणे वा लक्ष ठेवणे
वाक्यात प्रयोग -
माझी सून आता नोकरी सोडून मुले आणि घर सांभाळते.
समानार्थी शब्द -
देखरेख करणे
,
लक्ष ठेवणे
एक तरह का -
सांभाळणे
प्रकार -
पाहणे
सांभाळणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
मनावर नियंत्रण ठेवणे, संयमित वागणे वा एखादी गोष्ट सहन करणे
वाक्यात प्रयोग -
त्याने त्या कठीण परिस्थितीतदेखील स्वतःला खूप सांभाळले.
समानार्थी शब्द -
संभाळणे
एक तरह का -
ठेवणे
सांभाळणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
एखाद्या गोष्टीकडे लक्ष देणे वा एखादी गोष्ट व्यवस्थित आहे की नाही हे पाहणे
वाक्यात प्रयोग -
प्रत्यकाने आपले कपडे स्वतः सांभाळावे.
समानार्थी शब्द -
संभाळणे
एक तरह का -
ठेवणे
सांभाळणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
एखादा मनोविकार नियंत्रणात आणणे
वाक्यात प्रयोग -
जन्म आणि मृत्यू हे नियतीच्या हाती आहे, तुम्ही शोक करू नका, तुम्ही स्वतःला सांभाळा.
समानार्थी शब्द -
संभाळणे
सांभाळणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
शरीराला काही दुखापत वा अपाय होऊ नये याची काळजी घेणे
वाक्यात प्रयोग -
सांभाळून चाला, पुढे खूप मोठा खड्डा आहे.
सांभाळणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
नष्ट होणार ह्याची काळजी घेणे
वाक्यात प्रयोग -
तुम्ही तुमचे पद सांभाळा.
समानार्थी शब्द -
राखून ठेवणे
एक तरह का -
वाचवणे
सांभाळणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
मधे येऊन किंवा पडून एखादी बिघडणारी स्थितीस अधिक बिघडण्यापासून रोकणे
वाक्यात प्रयोग -
त्याने ही गोष्ट सांभाळली नाहीतर माहित नाही काय झाले असते.
एक तरह का -
काम करणे
सांभाळणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
एखाद्याला वाचविणे अथवा सांभाळ करणे
वाक्यात प्रयोग -
मालाने सुकत आलेल्या झाडांना पाणी घालून जगवले.
समानार्थी शब्द -
जगवणे
,
जगविणे
,
वाचवणे
,
वाचविणे
,
राखणे
एक तरह का -
काम करणे