मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
वाटणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्याविषयी एखादी धारणा होणे
  • वाक्यात प्रयोग - मला तो खूप चांगला वाटत होता.
  • समानार्थी शब्द - समजणे
  • एक तरह का - असणे
  • प्रकार - महत्त्व देणे , शहाणा समजणे , वाटणे , कमी लेखणे
वाटणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - मनात एखाद्या प्रकारची धारणा किंवा विचार पक्का करणे किंवा मनाची समजूत करून घेणे
  • वाक्यात प्रयोग - हा मुलगा मोठा होऊन शास्त्रज्ञ होईल असे आम्हां सर्वांना वाटते.
  • एक तरह का - वाटणे
वाटणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - निरनिराळे भाग करून भागीदारास देणे
  • वाक्यात प्रयोग - नवीन सत्राच्या सुरवातीला सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटल्या
  • समानार्थी शब्द - वितरित करणे , वाटप करणे , वितरण करणे
  • एक तरह का - देणे
वाटणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - पाणी घालून घासून किंवा रगडून बारीक करणे
  • वाक्यात प्रयोग - तिने पाट्यावर मसाला वाटला
  • एक तरह का - काम करणे
वाटणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - वाटणीनुसार काही मिळणे किंवा दिले जाणे
  • वाक्यात प्रयोग - आज शाळेत मिठाई वाटली जात आहे.
  • एक तरह का - असणे
वाटणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - विभागून तुकड्यात वेगळे-वेगळे होणे
  • वाक्यात प्रयोग - स्वातंत्र्यानंतर भारत दोन भागात वाटला गेला.
  • एक तरह का - असणे
  • प्रकार - फूट पडणे
वाटणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखादे कार्य करत आहे भासणे किंवा दिसणे
  • वाक्यात प्रयोग - असे वाटले की ती काहीतरी बोलेल पण ती बोलली नाही.
  • एक तरह का - पोहोचणे
वाटणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या गोष्ट इत्यादीचा फक्त जाणीव होणे
  • वाक्यात प्रयोग - मला वाटते की आज काहीतरी होणार आहे.
  • समानार्थी शब्द - आभास होणे
  • एक तरह का - मिळणे
  • प्रकार - आशा वाटणे
वाटणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखादी गोष्ट किंवा वस्तू मिळविण्याची भावना मनात उत्पन्न होणे
  • वाक्यात प्रयोग - मला काही खाण्याची इच्छा होतेय.
  • समानार्थी शब्द - इच्छा होणे , मन होणे , अभिलाषा वाटणे , हवे असणे
  • एक तरह का - होणे
  • प्रकार - अपेक्षा करणे , आवडणे , लालुचणे , लागणे
वाटणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - विशिष्ट परिस्थितीच्या अस्तित्वाची किंवा एखादी गोष्ट विशिष्ट परिस्थितीत वा विशिष्ट गोष्टीसारखी असण्याची जाणीव होणे
  • वाक्यात प्रयोग - "ह्या कामासाठी मला संगणकाची गरज भासते.
  • समानार्थी शब्द - भासणे
  • एक तरह का - असणे
  • प्रकार - सुखद वाटणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design