Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
भाजणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
निखार्यावर शेकले जाणे
वाक्यात प्रयोग -
त्याने मक्याचे कणीस भाजले.
एक तरह का -
असणे
भाजणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
धान्य इत्यादींना पाणी न घालता अग्नीवर ठेऊन पक्व करणे
वाक्यात प्रयोग -
मी दाणे भाजले
समानार्थी शब्द -
परतणे
एक तरह का -
शिजविणे
प्रकार -
भाजणे
,
परतणे
भाजणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
मातीची कच्ची भांडी, मुर्ती, वीट, इत्यादी भट्टीत आगीवर शेकले जाऊन कडक तसेच मजबूत होणे
वाक्यात प्रयोग -
कुंभाराच्या भट्टीत मडकी भाजत आहे.
एक तरह का -
होणे
भाजणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
गरम वाळूत अन्नधान्य शिकणे
वाक्यात प्रयोग -
भाड चणे भाजत आहे.
एक तरह का -
भाजणे
भाजणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
विस्तवावर अथवा विस्तवाजवळ ठेवून ऊब, उष्णता देणे
वाक्यात प्रयोग -
आई चुलीवर भाकरी शेकत आहे.
समानार्थी शब्द -
शेकणे
एक तरह का -
काम करणे
भाजणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
मिरची इत्यादीसारख्या पदार्थांमुळे जीभ किंवा अंगाची आग झाल्यासारखे वाटणे
वाक्यात प्रयोग -
तिखट खाल्ल्यामुळे माझी जीभेची चुणचणली.
समानार्थी शब्द -
चुणचुणणे
,
आग होणे
एक तरह का -
दुखणे
भाजणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
अग्नि वा अधिक उष्ण वस्तूच्या स्पर्शाने वा गरम वाफेने शरीरास वेदना होणे
वाक्यात प्रयोग -
काल रात्री त्याचा हात पोळला.
समानार्थी शब्द -
पोळणे
,
होरपळणे
एक तरह का -
असणे