मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
परतणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - मागे फिरणे वा येणे
  • वाक्यात प्रयोग - तो कालच गावाहून परतला
  • एक तरह का - वळणे
परतणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या ठिकाणी जाऊन परत येणे
  • वाक्यात प्रयोग - तो कालच गावाहून परतला.
  • समानार्थी शब्द - येणे
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - आल्या पावली परत जाणे
परतणे
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - परतण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - श्यामचे आज संध्याकाळी परतणे शक्य नाही.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - काम
परतणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - तेल, तूप इत्यादीमध्ये एखादी खाद्यवस्तू शिजवून ते लाल करणे
  • वाक्यात प्रयोग - सीमा कढईत भाजी परतत आहे.
  • एक तरह का - भाजणे
परतणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - धान्य इत्यादींना पाणी न घालता अग्नीवर ठेऊन पक्व करणे
  • वाक्यात प्रयोग - मी दाणे भाजले
  • समानार्थी शब्द - भाजणे
  • एक तरह का - शिजविणे
  • प्रकार - भाजणे , परतणे
परतणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - खालचा भाग वर वा वरचा भाग खाली होणे
  • वाक्यात प्रयोग - हवेमुळे पुस्तकाचे पान उलटले.
  • समानार्थी शब्द - उलटणे , पलटणे
  • एक तरह का - असणे
  • प्रकार - उलटे_करणे
परतणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - पालथे करणे किंवा खालची बाजू वर करणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने चिमट्याने पोळी उलटली.
  • समानार्थी शब्द - उलटणे , उलथणे , पालथणे , पालटणे , पलटणे
  • एक तरह का - काम करणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design