मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
बोट
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - लाकूड,लोखंड इत्यादींपासून बनवलेले पाण्यातून प्रवास करण्याचे साधन
  • वाक्यात प्रयोग - नद्यांच्या प्रदेशात नौका हे दळणवळणाचे प्रमुख साधन असते.
  • समानार्थी शब्द - नौका , नाव , होडी , तरांडे
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - जलयान
  • प्रकार - होडी , बदरा , मोटार बोट , यंत्रचलित नौका , आगबोट , प्राणरक्षक नौका
बोट
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - तळहाताच्या किंवा तळपायाच्या पुढे निघालेले अवयव
  • वाक्यात प्रयोग - रामला जन्मतःच सहा बोटे होती
  • समानार्थी शब्द - अंगुली
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - शारीरिक बाह्य अवयव
  • प्रकार - करंगळी , पायाचे बोट , अनामिका , अंगठा , तर्जनी , मध्यमा
  • का हिस्सा - पेर , नख
  • अंगीवाची - मूठ , हात , पंजा
बोट
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - हाताच्या बोटाच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंतचा विस्तार
  • वाक्यात प्रयोग - लिहिताना दोन शब्दांमध्ये एका बोटाचे अंतर ठेवावे.
  • समानार्थी शब्द - अंगुली
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - विस्तार
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design