मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
पंजा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - पशुपक्ष्यादिकांच्या हात किंवा पायाचा अंगठा व बोटे यांनी मिळून बनलेला भाग
  • वाक्यात प्रयोग - मांजराने उंदराला आपल्या पंजात पकडले
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - शारीरिक बाह्य अवयव
  • प्रकार - पंजाची_पकड
  • का हिस्सा - बोट
  • अंगीवाची - मार्जारकुळातील प्राणी
पंजा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - पाच ठिपक्यांचे वा पाचचा आकडा असलेले पत्त्याचे पान
  • वाक्यात प्रयोग - या डावात पंजा हुकूम होता.
  • समानार्थी शब्द - पंजी
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - पान
पंजा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - जोड्याचा पुढील भाग
  • वाक्यात प्रयोग - ह्या जोड्याचा पंजा फाटला आहे.
  • लिंग - पुल्लिंग
पंजा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - हाताच्या आकाराचे एक उपकरण
  • वाक्यात प्रयोग - पंजा कागदे दाबून ठेवण्यासाठी वापरला जातो.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - उपकरण
पंजा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - तळहात किंवा तळवा आणि पाच बोटे असलेला पुढील भाग
  • वाक्यात प्रयोग - त्याच्या पंज्याचे चामडे निघत आहे.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - शारीरिक भाग
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design