Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
बोट
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
लाकूड,लोखंड इत्यादींपासून बनवलेले पाण्यातून प्रवास करण्याचे साधन
वाक्यात प्रयोग -
नद्यांच्या प्रदेशात नौका हे दळणवळणाचे प्रमुख साधन असते.
समानार्थी शब्द -
नौका
,
नाव
,
होडी
,
तरांडे
लिंग -
अज्ञात
एक तरह का -
जलयान
प्रकार -
होडी
,
बदरा
,
मोटार बोट
,
यंत्रचलित नौका
,
आगबोट
,
प्राणरक्षक नौका
बोट
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
तळहाताच्या किंवा तळपायाच्या पुढे निघालेले अवयव
वाक्यात प्रयोग -
रामला जन्मतःच सहा बोटे होती
समानार्थी शब्द -
अंगुली
लिंग -
अज्ञात
एक तरह का -
शारीरिक बाह्य अवयव
प्रकार -
करंगळी
,
पायाचे बोट
,
अनामिका
,
अंगठा
,
तर्जनी
,
मध्यमा
बोट
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
हाताच्या बोटाच्या एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंतचा विस्तार
वाक्यात प्रयोग -
लिहिताना दोन शब्दांमध्ये एका बोटाचे अंतर ठेवावे.
समानार्थी शब्द -
अंगुली
लिंग -
अज्ञात
एक तरह का -
विस्तार