मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
पुसणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - कागद, शरीर, वस्त्र इत्यादींचा मळ फडके इत्यादींनी घासून नाहीसा करणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने खिडकीच्या काचा पुसल्या
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - मैसूर पाक
पुसणे
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - स्वच्छ किंवा कोरडे करावयाचे फडके
  • वाक्यात प्रयोग - पुसण्याला पाय पुसून मग घरात ये
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - कापड
पुसणे
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - पुसावयाचे फडके
  • वाक्यात प्रयोग - सांडलेले पाणी पुसण्याने पुसून घेतले.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - कापड
पुसणे
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - पुसण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - आईला हल्ली वाकून पुसणे जमत नाही.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - काम
पुसणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - अंकित रेषा, डाग, चिन्ह इत्यादी अशाप्रकारे घासणे की ते पूर्णपणे निघून जाईल
  • वाक्यात प्रयोग - गुरूजी फळ्यावर लिहिली अक्षरे डस्टरने पुसत आहेत.
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - खोडणे
पुसणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - आद्रता किंवा ओलावा दूर करण्यासाठी किंवा शोषून घेण्यासाठी कोरडे कापड अंग, वस्तू किंवा एखाद्या जागेवर फिरवणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने रुमालाने घाम पुसला.
  • एक तरह का - फिरवणे
पुसणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - नाहीसे होणे
  • वाक्यात प्रयोग - पक्षश्रेष्ठींचा निर्णय ऐकताच त्यांची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा मनातच विरली.
  • समानार्थी शब्द - विरणे , हरवणे , हरविणे
  • एक तरह का - असणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design