मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
फिरवणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - वारंवार ये-जा करायला लावणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने ह्या कामासाठी मला खूप फिरवले.
  • समानार्थी शब्द - फिरविणे , नाचवणे , नाचविणे
  • एक तरह का - सतावणे
फिरवणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखादी वस्तू दुसर्‍या वस्तूच्या पृष्ठभागावर ठेवून ती वर खाली व पुढे मागे करणे
  • वाक्यात प्रयोग - आईने मुलाच्या पाठीवरून हात फिरवला.
  • एक तरह का - शिवणे
  • प्रकार - चाटणे , पुसणे
फिरवणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - बाहेर हवेत फिरावयास लावणे वा घेऊन जाणे
  • वाक्यात प्रयोग - तो नेहमी आपल्या कुत्र्याला बाहेर फिरवतो.
  • समानार्थी शब्द - फिरविणे
  • एक तरह का - चालवणे
फिरवणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - व्यायाम वा हवा सेवन करण्याच्या हेतूने हळूहळू चालवणे
  • वाक्यात प्रयोग - परिचारिका रुग्णाला पडवीत फिरवत आहे.
  • समानार्थी शब्द - फिरविणे
  • एक तरह का - चालवणे
फिरवणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - फिरावयास लावणे वा घेऊन जाणे
  • वाक्यात प्रयोग - मला त्यांच्या गाडीतून फिरवले.
  • समानार्थी शब्द - फिरविणे , हिंडवणे , हिंडविणे
  • एक तरह का - काम करणे
फिरवणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखादी गोष्ट प्रत्येकाकडे घेऊन जाणे
  • वाक्यात प्रयोग - श्यामने पानाचे भांडे सगळ्यांकडे नेले.
  • समानार्थी शब्द - नेणे , फिरविणे
  • एक तरह का - आणणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design