मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
पाळी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - क्रमानुसार आधी वा नंतर मिळणारी संधी
  • वाक्यात प्रयोग - रांगेत खूप वेळ उभे राहिल्यावर माझी पाळी आली.
  • समानार्थी शब्द - खेप , बारी , नंबर
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - संधी
पाळी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - आळीपाळीने एखादे काम करण्यास किंवा खेळण्यास मिळालेली संधी किंवा अवसर
  • वाक्यात प्रयोग - हुतुतुच्या खेळात आता ब गटाची पाळी आहे
  • समानार्थी शब्द - खेप , बारी , डाव
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - संधी
  • प्रकार - हात
पाळी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - स्त्रियांच्या जननेंद्रियांतून रक्त जाण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - पाळीत शरीरीच्या स्वच्छतेकडे विषेश लक्ष पुरवावे.
  • समानार्थी शब्द - मासिक पाळी
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - शारीरिक क्रिया
पाळी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - कामगारांनी क्रमाने येऊन काम करण्याची ठरावीक वेळ
  • वाक्यात प्रयोग - आज त्याची रात्रीची पाळी आहे
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - काळ
  • प्रकार - दिवसपाळी
पाळी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - कानाच्या खालच्या टोकाचा भाग
  • वाक्यात प्रयोग - कानाच्या पाळीला गांधीलमाशी चावली
  • समानार्थी शब्द - चापा , चाप
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - शारीरिक बाह्य अवयव
पाळी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - स्त्रियांच्या मासिक रजःस्रावाची खेप
  • वाक्यात प्रयोग - दर अठ्ठावीस किंवा तीस दिवसांनी पाळी येते
  • लिंग - स्त्रीलिंग
पाळी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - दगड, विटा वगैरेनी बांधलेली उंच मोठी जागा
  • वाक्यात प्रयोग - ओट्यावर बसून गावकरी गप्पा मारत होते
  • समानार्थी शब्द - ओटा , चबुतरा , चबुत्रा , कट्टा , पार
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - मानवनिर्मित वस्तू
  • प्रकार - विहिरीचा_ओटा , वेदी , चबुतरा , भानवस
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design