मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
पट्टा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - जमीनीच्या मालकीचे अधिकारपत्र
  • वाक्यात प्रयोग - सरपंचाने तलावाचा पट्टा आपल्या आप्तेष्टांना दिला.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - ताबा
पट्टा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - कुत्री, मांजरी इत्यादींच्या गळ्यात घालावयाची एक चामड्याची लांब पट्टी
  • वाक्यात प्रयोग - आमचा कुत्रा पट्टा तोडून पळाला
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - वादी
पट्टा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - कमरेत बांधावयाची लांब चामडी पट्टी
  • वाक्यात प्रयोग - विजार सैल झाल्यामुळे त्याने पट्टा बांधला
  • समानार्थी शब्द - बेल्ट
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - वादी
  • प्रकार - तंग
  • का हिस्सा - कातडे
पट्टा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - बारीक व लांब चिह्न
  • वाक्यात प्रयोग - झेब्राच्या शरीरावर काळे पट्टे असतात.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - खूण
  • प्रकार - पोपटासारख्या_पक्ष्याचा_कंठ
पट्टा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - लोखंडाची पट्टी ज्याने लोक तलवार चालवायला शिकतात
  • वाक्यात प्रयोग - तो आपला पट्टा घेऊन पट्टेबाजकडे गेला.
  • समानार्थी शब्द - पटा
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - पट्टी
  • का हिस्सा - लोखंड
पट्टा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या वस्तूला बांधण्याचा जाड आणि मजबूत बंद
  • वाक्यात प्रयोग - हा पट्टा सैल झाला आहे.
  • समानार्थी शब्द - बेल्ट
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - बंद
पट्टा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - भूमीचा एक तुकडा
  • वाक्यात प्रयोग - ग्रामीण प्रदेशात अजूनदेखील वीज समस्या कायम आहे.
  • समानार्थी शब्द - प्रदेश , क्षेत्र , इलाखा , मुलूख , भाग
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - भाग , गोष्ट
  • प्रकार - तालुका , रणभूमी , जिल्हा , विभाग , स्मशान , भूभाग , राज्य
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design