मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
वादी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखादी वस्तू बांधण्यासाठीची चामड्याची पट्टी किंवा नाडी
  • वाक्यात प्रयोग - रिकिबीची तुटलेली वादी बदला.
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - मानवनिर्मित वस्तू
  • प्रकार - पट्टा
वादी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या विचारप्रणालीतील मुद्दे मांडणारा वा त्यातील शास्त्रार्थ लावणारा
  • वाक्यात प्रयोग - वादींनी प्रतिवादींची भूमिका हाणून पाडली.
  • लिंग - पुल्लिंग / स्त्रीलिंग
  • एक तरह का - व्यक्ती
वादी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - न्यायालयात प्रथम दावा मांडणारा
  • वाक्यात प्रयोग - तो वादी असल्याने त्याने न्यायालयात उपस्थित राहायलाच हवे
  • समानार्थी शब्द - फिर्यादी
  • लिंग - पुल्लिंग / स्त्रीलिंग
  • एक तरह का - व्यक्ती
वादी
विशेषण
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या रागाच्या स्वरांतील मुख्य असलेला
  • वाक्यात प्रयोग - ह्या रागात वादी स्वर पंचम आहे.
वादी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - संगीतातील असा स्वर जो एखाद्या रागातील मुख्य स्वर असून त्याचा उपयोग अन्य स्वरांच्या अपेक्षित अधिक होतो
  • वाक्यात प्रयोग - यमन रागात गांधार स्वर हा वादी असतो.
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - स्वर
वादी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - तबला, डग्गा इत्यादींवरची पाने जिने आवळलेली असतात ती चामड्याची पट्टी
  • वाक्यात प्रयोग - ह्या तबल्याची वादी तुटली आहे.
  • लिंग - पुल्लिंग / स्त्रीलिंग
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design