मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
नाव
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीला ओळखण्यासाठी दिला गेलेला एक विशिष्ट शब्द
  • वाक्यात प्रयोग - माझ्या भावाचे नाव तुषार आहे
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - शब्द
  • प्रकार - स्वाक्षरी , शीर्षक , पदनाम , आडनाव , गोत्र , टोपणनाव , ऊर्फ
नाव
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - लाकूड,लोखंड इत्यादींपासून बनवलेले पाण्यातून प्रवास करण्याचे साधन
  • वाक्यात प्रयोग - नद्यांच्या प्रदेशात नौका हे दळणवळणाचे प्रमुख साधन असते.
  • समानार्थी शब्द - नौका , होडी , बोट , तरांडे
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - जलयान
  • प्रकार - होडी , बदरा , मोटार बोट , यंत्रचलित नौका , आगबोट , प्राणरक्षक नौका
नाव
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - हिशोबाच्या वहीचा असा रकाना जिथे एखाद्याच्या नावासमोर त्याला दिलेले किंवा त्याच्याकडून घेतलेले पैसे, माल इत्यादि जिथे लिहिले असते
  • वाक्यात प्रयोग - दुकानदाराने एका दुसर्‍या ग्राहकाची उधारी माझ्या नावावर लावल.
  • लिंग - अज्ञात
नाव
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - भांड्यावर नाव घालायचे कासारी हत्यार
  • वाक्यात प्रयोग - कासाराने नावाने हंड्यावर माझे नाव लिहिले.
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - उपकरण
नाव
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - प्रसिद्ध किंवा ख्यात होण्याची अवस्था
  • वाक्यात प्रयोग - ह्या कामामुळे त्यांना फार यश लाभले
  • समानार्थी शब्द - यश , ख्याती , प्रसिद्धी , लौकिक
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - अवस्था
  • प्रकार - दबदबा , श्रेय
नाव
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - लेखाच्या विषयाबद्दल माहिती देणारे लेखाच्या माथ्यावर लिहिलेले त्या लेखाचे नाव
  • वाक्यात प्रयोग - रामाच्या पुस्तकाचे शीर्षक आई असे आहे
  • समानार्थी शब्द - शीर्षक , मथळा
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - नाव
  • प्रकार - उपशीर्षक
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design