Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
नाव
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीला ओळखण्यासाठी दिला गेलेला एक विशिष्ट शब्द
वाक्यात प्रयोग -
माझ्या भावाचे नाव तुषार आहे
लिंग -
अज्ञात
नाव
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
लाकूड,लोखंड इत्यादींपासून बनवलेले पाण्यातून प्रवास करण्याचे साधन
वाक्यात प्रयोग -
नद्यांच्या प्रदेशात नौका हे दळणवळणाचे प्रमुख साधन असते.
समानार्थी शब्द -
नौका
,
होडी
लिंग -
अज्ञात
नाव
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
हिशोबाच्या वहीचा असा रकाना जिथे एखाद्याच्या नावासमोर त्याला दिलेले किंवा त्याच्याकडून घेतलेले पैसे, माल इत्यादि जिथे लिहिले असते
वाक्यात प्रयोग -
दुकानदाराने एका दुसर्या ग्राहकाची उधारी माझ्या नावावर लावल.
लिंग -
अज्ञात
नाव
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
भांड्यावर नाव घालायचे कासारी हत्यार
वाक्यात प्रयोग -
कासाराने नावाने हंड्यावर माझे नाव लिहिले.
लिंग -
अज्ञात
नाव
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
प्रसिद्ध किंवा ख्यात होण्याची अवस्था
वाक्यात प्रयोग -
ह्या कामामुळे त्यांना फार यश लाभले
समानार्थी शब्द -
यश
,
ख्याती
लिंग -
अज्ञात
नाव
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
लेखाच्या विषयाबद्दल माहिती देणारे लेखाच्या माथ्यावर लिहिलेले त्या लेखाचे नाव
वाक्यात प्रयोग -
रामाच्या पुस्तकाचे शीर्षक आई असे आहे
समानार्थी शब्द -
शीर्षक
,
मथळा
लिंग -
अज्ञात