मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
नवखा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या क्षेत्रातील वावर, त्यातील ज्ञान, अनुभव आणि कर्तृत्व ह्यांनी कमी असलेली व्यक्ती
  • वाक्यात प्रयोग - ह्या क्षेत्रात तू अजून नवखा आहेस.
  • समानार्थी शब्द - बच्चा , लिंबूटिंबू
  • लिंग - N/M/F
  • एक तरह का - व्यक्ती
नवखा
विशेषण
मागे पुढे
  • व्याख्या - नवीन आलेला
  • वाक्यात प्रयोग - विद्यालयात एक नवखा मुलगा आला होता.
  • समानार्थी शब्द - नवीन , नवा
नवखा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - दुसर्‍या शहरातून वा देशातून आलेली व्यक्ती
  • वाक्यात प्रयोग - रिक्शेवाले नवख्यांना लुबाडतात.
  • लिंग - N/M/F
  • एक तरह का - मानव
नवखा
विशेषण
मागे पुढे
  • व्याख्या - अनुभव नसलेला
  • वाक्यात प्रयोग - तो ह्या बाबतीत अजून अननुभवी आहे
  • समानार्थी शब्द - अननुभवी , नवा , कच्चा
नवखा
विशेषण
मागे पुढे
  • व्याख्या - नुकताच एखादे काम करायला शिकलेला
  • वाक्यात प्रयोग - हे काम कुणाही नवशिक्या कारागिराकडून करून घेता येईल
  • समानार्थी शब्द - नवशिका , नवा , नवीन
नवखा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखादी गोष्ट शिकत असलेली पण त्या पारंगत न झालेली व्यक्ती
  • वाक्यात प्रयोग - हे काम एखादा नवशिकाही करू शकेल.
  • समानार्थी शब्द - नवशिका
  • लिंग - N/M/F
  • एक तरह का - व्यक्ती
  • प्रकार - शिष्या , शिष्य
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design