Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
नवा
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
आधी अस्तित्वात नसलेला
वाक्यात प्रयोग -
आपल्याला काही नवे काम केले पाहिजे.
समानार्थी शब्द -
नवीन
,
नुतन
नवा
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
ज्याचा क्रम किंवा चक्र पुन्हा चालू लागला असा
वाक्यात प्रयोग -
नव्या वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा.
समानार्थी शब्द -
नवीन
,
नूतन
नवा
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
परिवर्तन, दुरुस्ती, सुधारणा इत्यादी करून आधीपेक्षा एकदम वेगळा बनवलेला
वाक्यात प्रयोग -
थोडा खर्च केलात की हे नवे घर होईल.
समानार्थी शब्द -
नवीन
,
नूतन
नवा
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
एकदा संपण्याच्या किंवा समाप्त होण्याच्या अवस्थेत जाऊन परत कामाजोगा होणारा
वाक्यात प्रयोग -
कॅन्सरच्या आजारानंतर माझ्या मुलाला नवे जीवन मिळाले आहे.
समानार्थी शब्द -
नवीन
नवा
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
ज्याची घडण होऊन वा जो अस्तित्वात वा सामोर येऊन फार काळ लोटलेला नाही असा
वाक्यात प्रयोग -
वैज्ञानिकांनी हे नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे.
समानार्थी शब्द -
नवीन
,
नूतन
,
अभिनव
,
नव
नवा
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
ज्यास अस्तित्वात येऊन फारसे दिवस झाले नाहीत असा, अगदी आत्ताचा
वाक्यात प्रयोग -
आता आम्ही आपल्याला नव्या संधींविषयीची माहिती देतो.
समानार्थी शब्द -
नवीन
,
नूतन
,
अभिनव
,
नवळका
नवा
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
ज्याचे उत्पन्न हल्लीचे झाले आहे असा किंवा ज्याचे पीक हल्लीच निघाले आहे असा
वाक्यात प्रयोग -
नवीन बटाट्यांची किंमत जुन्या बटाट्यांपेक्षा कमी आहेत.
समानार्थी शब्द -
नवीन
नवा
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
ज्याचे अस्तित्व पहिल्यापासूनच असून त्याचे ज्ञान हल्ली झाले आहे असा
वाक्यात प्रयोग -
ते एक महिना आगोदरच नवीन घरी रहायला गेले.
समानार्थी शब्द -
नवीन
नवा
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
ज्याचा आधी कोणी वापर केला नाही असा
वाक्यात प्रयोग -
नवीन कपडे घालून मुले आज खूश झालीत.
समानार्थी शब्द -
नवीन
,
नूतन
नवा
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
एखादे नवीन काम शिकत असलेला
वाक्यात प्रयोग -
गणूने सुरुवातीला शिकाऊ कामगार म्हणून नोकरी केली.
समानार्थी शब्द -
शिकाऊ
नवा
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
अनुभव नसलेला
वाक्यात प्रयोग -
तो ह्या बाबतीत अजून अननुभवी आहे
समानार्थी शब्द -
अननुभवी
,
नवखा
,
कच्चा
नवा
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
नुकताच एखादे काम करायला शिकलेला
वाक्यात प्रयोग -
हे काम कुणाही नवशिक्या कारागिराकडून करून घेता येईल
समानार्थी शब्द -
नवशिका
,
नवखा
,
नवीन
नवा
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
नवीन आलेला
वाक्यात प्रयोग -
विद्यालयात एक नवखा मुलगा आला होता.
समानार्थी शब्द -
नवखा
,
नवीन