मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
नवीन
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - ज्याची घडण होऊन वा जो अस्तित्वात वा सामोर येऊन फार काळ लोटलेला नाही असा
  • वाक्यात प्रयोग - वैज्ञानिकांनी हे नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे.
  • समानार्थी शब्द - नवा , नूतन , अभिनव , नव
नवीन
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - ज्याचे उत्पन्न हल्लीचे झाले आहे असा किंवा ज्याचे पीक हल्लीच निघाले आहे असा
  • वाक्यात प्रयोग - नवीन बटाट्यांची किंमत जुन्या बटाट्यांपेक्षा कमी आहेत.
  • समानार्थी शब्द - नवा
नवीन
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - ज्याचा आधी कोणी वापर केला नाही असा
  • वाक्यात प्रयोग - नवीन कपडे घालून मुले आज खूश झालीत.
  • समानार्थी शब्द - नवा , नूतन
नवीन
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - ज्यास अस्तित्वात येऊन फारसे दिवस झाले नाहीत असा, अगदी आत्ताचा
  • वाक्यात प्रयोग - आता आम्ही आपल्याला नव्या संधींविषयीची माहिती देतो.
  • समानार्थी शब्द - नवा , नूतन , अभिनव , नवळका
नवीन
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - ज्याचे अस्तित्व पहिल्यापासूनच असून त्याचे ज्ञान हल्ली झाले आहे असा
  • वाक्यात प्रयोग - ते एक महिना आगोदरच नवीन घरी रहायला गेले.
  • समानार्थी शब्द - नवा
नवीन
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - आधी असलेल्याच्या जागी येणारा
  • वाक्यात प्रयोग - शाळेत बरेच नवीन शिक्षक आले आहेत.
नवीन
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - नवीन आलेला
  • वाक्यात प्रयोग - विद्यालयात एक नवखा मुलगा आला होता.
  • समानार्थी शब्द - नवखा , नवा
नवीन
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - आधी अस्तित्वात नसलेला
  • वाक्यात प्रयोग - आपल्याला काही नवे काम केले पाहिजे.
  • समानार्थी शब्द - नवा , नुतन
नवीन
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - हल्लीचा
  • वाक्यात प्रयोग - हे मी पत्रिकेच्या ताज्या अंकात वाचले होते.
  • समानार्थी शब्द - ताजा
नवीन
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - ज्याचा क्रम किंवा चक्र पुन्हा चालू लागला असा
  • वाक्यात प्रयोग - नव्या वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा.
  • समानार्थी शब्द - नवा , नूतन
नवीन
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - परिवर्तन, दुरुस्ती, सुधारणा इत्यादी करून आधीपेक्षा एकदम वेगळा बनवलेला
  • वाक्यात प्रयोग - थोडा खर्च केलात की हे नवे घर होईल.
  • समानार्थी शब्द - नवा , नूतन
नवीन
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - एकदा संपण्याच्या किंवा समाप्त होण्याच्या अवस्थेत जाऊन परत कामाजोगा होणारा
  • वाक्यात प्रयोग - कॅन्सरच्या आजारानंतर माझ्या मुलाला नवे जीवन मिळाले आहे.
  • समानार्थी शब्द - नवा
नवीन
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - नुकताच एखादे काम करायला शिकलेला
  • वाक्यात प्रयोग - हे काम कुणाही नवशिक्या कारागिराकडून करून घेता येईल
  • समानार्थी शब्द - नवशिका , नवखा , नवा
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design