Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
नक्कल
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
एखाद्या मजकुराची मूळाबरहुकूम उतरवून घेतलेली प्रतिकृती
वाक्यात प्रयोग -
अभिलेखागारातील महत्त्वाच्या कागदपत्रांच्या नकला त्याने करून घेतल्या
समानार्थी शब्द -
प्रतिलिपी
,
प्रत
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
मानवनिर्मित वस्तू
प्रकार -
आगाऊ प्रत
नक्कल
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
एखाद्याच्या बोलण्याचे, लिहिण्याचे अथवा वागण्याचे केलेले हुबेहूब अनुकरण
वाक्यात प्रयोग -
शिवाजी महाराजांच्या हेरखात्यातील प्रमुख बहिर्जी नाईक माणसांच्या, पक्ष्यांच्या व प्राण्यांच्या आवाजाची व वागण्याची नक्कल करण्यात वाकबगार होता.
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
अनुकरण
नक्कल
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
एखादा शब्द, वाक्य, लेख इत्यादी बघून जसेच्या तसे लिहिण्याची क्रिया
वाक्यात प्रयोग -
शिक्षकाने दो विद्यार्थ्यांना परीक्षेत नकला करताना पकडले.
समानार्थी शब्द -
कॉपी
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
काम
नक्कल
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
नाटकातील पात्राने बोलायची वाक्ये
वाक्यात प्रयोग -
नाटक दोन दिवसांवर आले तरी कोणाचेही संवाद पाठ नाहीत.
समानार्थी शब्द -
संवाद
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
संभाषण
नक्कल
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
एखाद्या वस्तुबरहुकूम केलेली दुसरी वस्तू
वाक्यात प्रयोग -
बिबी का मकबरा ही ताजमहालाची प्रतिकृती आहे
समानार्थी शब्द -
प्रतिकृती
,
प्रतिरूप
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
प्रतिरूप
प्रकार -
आराखडा