मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
नक्कल
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या मजकुराची मूळाबरहुकूम उतरवून घेतलेली प्रतिकृती
  • वाक्यात प्रयोग - अभिलेखागारातील महत्त्वाच्या कागदपत्रांच्या नकला त्याने करून घेतल्या
  • समानार्थी शब्द - प्रतिलिपी , प्रत
  • लिंग - स्त्रीलिंग
नक्कल
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्याच्या बोलण्याचे, लिहिण्याचे अथवा वागण्याचे केलेले हुबेहूब अनुकरण
  • वाक्यात प्रयोग - शिवाजी महाराजांच्या हेरखात्यातील प्रमुख बहिर्जी नाईक माणसांच्या, पक्ष्यांच्या व प्राण्यांच्या आवाजाची व वागण्याची नक्कल करण्यात वाकबगार होता.
  • लिंग - स्त्रीलिंग
नक्कल
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखादा शब्द, वाक्य, लेख इत्यादी बघून जसेच्या तसे लिहिण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - शिक्षकाने दो विद्यार्थ्यांना परीक्षेत नकला करताना पकडले.
  • समानार्थी शब्द - कॉपी
  • लिंग - स्त्रीलिंग
नक्कल
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - नाटकातील पात्राने बोलायची वाक्ये
  • वाक्यात प्रयोग - नाटक दोन दिवसांवर आले तरी कोणाचेही संवाद पाठ नाहीत.
  • समानार्थी शब्द - संवाद
  • लिंग - स्त्रीलिंग
नक्कल
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या वस्तुबरहुकूम केलेली दुसरी वस्तू
  • वाक्यात प्रयोग - बिबी का मकबरा ही ताजमहालाची प्रतिकृती आहे
  • समानार्थी शब्द - प्रतिकृती , प्रतिरूप
  • लिंग - स्त्रीलिंग
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design