मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
आराखडा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखादी गोष्ट बनवण्यापूर्वी वा एखादे काम करण्यापूर्वी त्याची तयार केलेली छोटी प्रतिकृती
  • वाक्यात प्रयोग - नवे घर बांधण्यापूर्वी आम्ही त्याचा आराखडा तयार करून घेतला
  • समानार्थी शब्द - रूपरेषा , नमुना , प्रारूप , आलेख
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - प्रतिकृती
आराखडा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - घर, इमारत इत्यादी बांधण्याआधी त्या जागेवर भिंती, खोल्या इत्यादींचे रेषांनी काढलेले चित्र
  • वाक्यात प्रयोग - ह्या घराचा आराखडा वडिलांनी स्वतः तयार केला होता.
  • समानार्थी शब्द - नकाशा
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - मानवनिर्मित वस्तू
आराखडा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखादी वस्तू, कार्य इत्यादी करण्याआगोदर तयार केलेले त्याचे मूर्त किंवा अमूर्त रूप
  • वाक्यात प्रयोग - सर्वप्रथम आपल्याला आपल्या कार्याचा आराखडा तयार केला पाहिजे.
  • समानार्थी शब्द - खर्डा , खाका
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - स्वरूप
आराखडा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या लिखाणाचे कच्चे स्वरूप
  • वाक्यात प्रयोग - मसुद्यात काही सुधारणा असतील तर कळवा.
  • समानार्थी शब्द - मसुदा , मसोदा , कच्चा_खर्डा
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - लिखित
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design