मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
तुटणे
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - तुटण्याची क्रिया किंवा भाव
  • वाक्यात प्रयोग - तिच्या हातून मूर्ती तुटल्याने ती घाबरून गेली.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - परिवर्तन
  • प्रकार - तडकणे
तुटणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - तुकडे पडणे
  • वाक्यात प्रयोग - "हातातून निसटल्याने मूर्ती तुटली
  • समानार्थी शब्द - मोडणे , भंगणे
  • एक तरह का - असणे
  • प्रकार - कडकडणे , तडकणे , भेगाळणे
तुटणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - संबंध संपुष्टात येणे
  • वाक्यात प्रयोग - ह्या प्रकरणामुळे त्यांची बर्‍याच वर्षांची मैत्री तुटली.
  • समानार्थी शब्द - मोडणे
  • एक तरह का - असणे
  • प्रकार - संपर्क तुटणे
तुटणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या वस्तूचे अस्तित्व नाहीसे होणे
  • वाक्यात प्रयोग - गावातले जुने घर तुटले.
  • समानार्थी शब्द - मोडणे
  • एक तरह का - असणे
  • प्रकार - मिटणे
तुटणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - पृथक वा वेगळे होणे
  • वाक्यात प्रयोग - त्याचा एक दात पडला.
  • समानार्थी शब्द - पडणे
  • एक तरह का - निघणे
तुटणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - आघात इत्यादीमुळे एखाद्या गोष्टीला मधून चीर अथवा भेग पडेल किंवा पोकळी निर्माण होईल अशा प्रकारे खंडित होणे
  • वाक्यात प्रयोग - अपघातात तिच्या हाताचे हाड मोडले.
  • समानार्थी शब्द - मोडणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design