मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
ठरविणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखादी गोष्ट किंवा कार्य इत्यादींच्या उपयोगितेवर विचार करून ती योग्य असल्याचे निश्चित करणे
  • वाक्यात प्रयोग - श्यामने गरीब विद्यार्थ्यांना शिकविण्याचे ठरविले.
  • समानार्थी शब्द - ठरवणे , निर्णय घेणे , निश्चय करणे
  • एक तरह का - काम करणे
ठरविणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - निर्धारित करणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने भेटण्याची वेळ ठरविली.
  • समानार्थी शब्द - ठरवणे , निश्चित करणे , नियत करणे , निर्धारित करणे
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - सीमा निश्चित करणे , वेळ ठरविणे , किंमत ठेवणे
ठरविणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्याविषयी जोर देऊन बोलणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने मला खोटे ठरविले.
  • समानार्थी शब्द - ठरवणे , घोषित करणे
  • एक तरह का - बोलणे
  • प्रकार - सिद्ध करणे , दोष देणे
ठरविणे
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखादी गोष्ट निश्चित करण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - चौदा डिसेंबरला कविसंमेलन करायचे ठरविले आहे.
  • समानार्थी शब्द - ठरवणे , निर्धारण
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - क्रिया
  • प्रकार - फिक्सिंग , न्याय , मूल्यनिर्धारण , कर_निर्धारण
ठरविणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - मुलगी वा मुलगा पसंत करून विवाह निश्चित करणे
  • वाक्यात प्रयोग - आई-वडिलांनी माझ्यासाठी राजापूरची मुलगी ठरवली.
  • समानार्थी शब्द - ठरवणे
  • एक तरह का - काम करणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design