Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
ठरवणे
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
एखादी गोष्ट निश्चित करण्याची क्रिया
वाक्यात प्रयोग -
चौदा डिसेंबरला कविसंमेलन करायचे ठरविले आहे.
समानार्थी शब्द -
ठरविणे
,
निर्धारण
लिंग -
नपुंसक लिंग
एक तरह का -
क्रिया
प्रकार -
मूल्यनिर्धारण
,
फिक्सिंग
,
न्याय
,
कर_निर्धारण
ठरवणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
मुलगी वा मुलगा पसंत करून विवाह निश्चित करणे
वाक्यात प्रयोग -
आई-वडिलांनी माझ्यासाठी राजापूरची मुलगी ठरवली.
समानार्थी शब्द -
ठरविणे
एक तरह का -
काम करणे
ठरवणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
एखादी गोष्ट निर्धारित करणे वा ठरवणे
वाक्यात प्रयोग -
आम्ही आमची उन्हाळी सहल महाबळेश्वरला ठरवली.
समानार्थी शब्द -
ठरविणे निर्धारित करणे
,
निश्चित करणे
,
नक्की करणे
एक तरह का -
भावना व्यक्त करणे
ठरवणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
(मनाशी) एखादी गोष्ट निश्चित करणे
वाक्यात प्रयोग -
मी ठरवलंय की आजपासून मी त्याला कधीही भेटणार नाही.
समानार्थी शब्द -
पक्के करणे
एक तरह का -
काम करणे
ठरवणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
एखादी गोष्ट किंवा कार्य इत्यादींच्या उपयोगितेवर विचार करून ती योग्य असल्याचे निश्चित करणे
वाक्यात प्रयोग -
श्यामने गरीब विद्यार्थ्यांना शिकविण्याचे ठरविले.
समानार्थी शब्द -
ठरविणे
,
निर्णय घेणे
,
निश्चय करणे
एक तरह का -
काम करणे
ठरवणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
निर्धारित करणे
वाक्यात प्रयोग -
त्याने भेटण्याची वेळ ठरविली.
समानार्थी शब्द -
ठरविणे
,
निश्चित करणे
,
नियत करणे
,
निर्धारित करणे
एक तरह का -
काम करणे
प्रकार -
सीमा निश्चित करणे
,
किंमत ठेवणे
,
वेळ ठरविणे
ठरवणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
एखाद्याविषयी जोर देऊन बोलणे
वाक्यात प्रयोग -
त्याने मला खोटे ठरविले.
समानार्थी शब्द -
ठरविणे
,
घोषित करणे
एक तरह का -
बोलणे
प्रकार -
दोष देणे
,
सिद्ध करणे